Jump to content

हाताय प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हाताय प्रांत
Hatay ili
तुर्कस्तानचा प्रांत

हाताय प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
हाताय प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी अंताक्या
क्षेत्रफळ ५,४०३ चौ. किमी (२,०८६ चौ. मैल)
लोकसंख्या १४,८०,५७१
घनता २७० /चौ. किमी (७०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-31
संकेतस्थळ hatay.gov.tr
किलिस प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

हाताय (तुर्की: Hatay ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरसिरिया देशाच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १४.८ लाख आहे. अंताक्या हे ऐतिहासिक शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. हाताय प्रांताच्या मालकीवरून तुर्कस्तान व सिरिया देशांमध्ये मतभेद आहेत.

बाह्य दुवे[संपादन]